दौलतनगर दि.13:- पाटण विधानसभा मतदारसंघातील पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे
प्रयत्नातून जिल्हा वार्षिक आराखडयांतर्गत नाविण्यपूर्ण योजना मागासवर्गीय वस्तीमध्ये
अभ्यासिका,साकव,जनसुविधा स्मशानभूमी कामे, विद्युत विकास योजनेतील वाढीव वस्त्यांना
विद्युतीकरणाची कामे,स्थानिक व डोंगरी विकास निधी तसेच लघु पाट बंधारे विभागांतर्गत
वळण बंधारा व पाण्याचे आडवे पाटांचे दुरुस्तीचे कामे अशा विविध विकास कामांसाठी 11
कोटी 81 लक्ष 18 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती पालकमंत्री ना.शंभूराज
देसाई यांचे कार्यालयाचेवतीने प्रसिध्दीपत्रकांत देण्यात आली आहे.
प्रसिध्दीपत्रकांत पुढे म्हंटले
आहे की,पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी पाटण विधानसभा मतदारसंघातील मागासवर्गीय
वस्त्यांमधील अभ्यासिकांचे कामांना सन 2023-24 या आर्थिक वर्षामध्ये जिल्हा वार्षिक
योजनतील नाविण्यपूर्ण योजना मागासवर्गीय वस्तीमध्ये अभ्यासिका बांधणे या योजने अंतर्गत
निधी मंजूर होण्यासाठी मारुलहवेली,सातर,उधवणे,आडूळ गावठाण व बनपूरी या गावांतील अभ्यासिकांची
कामे प्रस्तावित केली होती.त्यानुसार या मागासवर्गीय वस्त्यांमधील अभ्यासिकांचे प्रस्ताव
हे जिल्हा परिषद बांधकाम विभागामार्फत सहाय्यक समाज कल्याण आयुक्तांकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे
सादर करण्यात आल्यानंतर पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून मारुलहवेली,सातर,उधवणे,आडूळ
गावठाण व बनपूरी या 05 गावांतील अभ्यासिकांचे कामांसाठी प्रत्येकी 18 लाख या प्रमाणे
नाविण्यपूर्ण योजना मागासवर्गीय वस्तीमध्ये अभ्यासिका बांधणे या योजने अंतर्गत 90 लक्ष
रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.विशेष घटक साकव योजने अंतर्गत मागासवर्गीय वस्त्यांमधील
पोहोच रस्त्यांवरील ओढयावर साकव बांधणेच्या कामांमध्ये मोरेवाडी कुठरे येथे लोकरवस्ती
रस्त्यावर साकव 49.99 लक्ष, धावडे मातंगवस्ती रस्त्यावर साकव 47.19 लक्ष, मणदुरे बौध्दवस्ती रस्त्यावर साकव
53.39 लक्ष, दिवशी
बुद्रुक येथे मागासवर्गीय वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावर साकव 50 लक्ष असा एकूण 2 कोटी निधी मंजूर झाला आहे.जनसुविधा
योजनेतून स्मशानभूमींचे कामांमध्ये दिवशी खुर्द जंगम समाजासाठी दफनभूमी 4 लक्ष,
धनावडेवाडी निगडे,ता.पाटण येथे स्मशानभूमी 4 लक्ष, निगडे येथे स्मशानभूमी 4
लक्ष,निवी येथे स्मशानभूमी शेड 4 लक्ष, पांढरेपाणी येथे स्मशानभूमी व निवारा शेड 4
लक्ष, पाळशी येथे स्मशानभूमी 4 लक्ष, बांबवडे येथे स्मशानभूमी शेड व वेटींग शेड 4 लक्ष, बोंद्री
येथे स्मशानभूमीशेड व वेटींग शेड 4 लक्ष, म्हारवंड येथे स्मशानभूमी 4 लक्ष, सातर
गावठण येथे स्मशानभूमी शेड 4 लक्ष,आंबेघर
तर्फ मरळी स्मशानभूमी सुधारणा 4 लक्ष, आटोली पुनर्वसन येथे स्मशानभूमी रस्ता
खडीकरण डांबरीकरण 4 लक्ष, गुरेघर स्मशानभूमी व पोहोच रस्ता 4 लक्ष, गोकूळ तर्फ
पाटण स्मशानभूमी सुधारणा 4 लक्ष, चाळकेवाडी
बेलाचीआळी ते स्मशानभूमी रस्ता सुधारणा 4 लक्ष, भिकाडी स्मशानभूमी निवारा शेड व रस्ता सुधारणा 4 लक्ष,
शितपवाडी स्मशानभूमी सुधारणा 4 लक्ष,
पाडळोशी स्मशानभूमी सुधारणा 4 लक्ष, सळवे स्मशानभूमी सुधारणा 4 लक्ष,
साबळेवाडी येथे स्मशानभूमी संरक्षक भिंत 4
लक्ष, बाहे येथे स्मशानभूमी 4 लक्ष, मारुल तर्फ पाटण बौध्दवस्ती येथे स्मशानभूमी 4
लक्ष, केरळ स्मशानभूमी शेड 4 लक्ष, काठी
स्मशानभूमी निवारा शेड व रस्ता सुधारणा 4 लक्ष, काळगाव यथे स्मशानभूमी सुधारणा 4 लक्ष, राजवाडा घाणव
येथे स्मशानभूमी 4 लक्ष, आंब्रुळे येथे स्मशानभूमी शेड 4 लक्ष, गणेवाडी ठोमसे येथे स्मशानभूमी शेड 4 लक्ष, घोटील येथे स्मशानभूमी शेड 4 लक्ष अशी एकूण 1 कोटी 20 लक्ष
निधी मंजूर झाला आहे.तर जिल्हा वार्षिक आराखडयांतर्गत विद्युत विकास योजने अंतर्गत वाढीव
वस्त्यांमध्ये पथदिप उर्जीकरण करणे यामध्ये बाचोली 0.88 लक्ष,पाचगणी बाहे 1.69 लक्ष,रामेल
शेळकेवस्ती जि.प.शाळा 1.71 लक्ष,पाळशी दत्त आवाड थ्री फेज 1.72 लक्ष,मल्हारपेठ
1.91 लक्ष्ज्ञ,बाहे पाचगणी 2.51 लक्ष,नाणेल 2.64 लक्ष,काळगाव 2.95 लक्ष,जंगलवाडी चाफळ
3.47 लक्ष,सुळेवाडी 4.26 लक्ष,मराठवाडी दिवशी खुर्द 4.33 लक्ष,गोवारे 437 लक्ष,काढोली
4.94 लक्ष,गावडेवाडी 8 लक्ष,टोळेवाडी 2.22 लक्ष या कामांचा समावेश असून यासाठी 49.67 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
सन 2023-24 स्थानिक विकास निधीतून
गलमेवाडी मधलीआळी ओढयावर मोरी 12 लक्ष, धामणी बौध्दवस्ती लकडेआळी रस्ता 15 लक्ष,कदमवाडी
नाटोशी सभामंडप 13 लक्ष,कोळणे गोवारे सभामंडप 8 लक्ष, माणगाव सभामंडप 13 लक्ष्ा,मुठ्ठलवाडी
चौगुलेवाडी पाटील आवाड आर.सी.सी.गटर 7 लक्ष, किसरुळे पथपद सुधारणा व पेव्हर ब्लॉक
10 लक्ष,सुर्याचीवाडी नाणेगाव बु पेव्हर ब्लॉक 15 लक्ष,पश्चिम सुपने वरचा गायकवाड मळा
ते हंबीरराव गायकवाड यांचे घर रस्ता 20 लक्ष, तामिणे रासाई मंदिर सभामंडप 13 लक्ष,
केळोली वरची सभामंडप 13 लक्ष, गोरेवाडी मुरुड सभामंडप 13 लक्ष,म्होप्रे बेघरवस्ती सभामंडप
13 लक्ष,माईंगडेवाडी जिंती सभामंडप 13 लक्ष, दुधडेवाडी मरळी सभामंडप 13 लक्ष, मस्करवाडी
पाटीलवाडी सभामंडप 13 लक्ष, चव्हाणवाडी धामणी सभामंडप 13 लक्ष, तारळे संत गोरोबा काका
कुंभार समाज कुंभारवाडा सभामंडप 13 लक्ष, ढेरुगडेवाडी येराड अंबादेवी मंदिर सभामंडप
13 लक्ष, मरळी गोसावी समाज जिवंत समाधी मठासमोर सभामंडप 13 लक्ष, येरफळे जोतिबा मंदिर
सभामंडप 13 लक्ष, साखरी सभामंडप 13 लक्ष, उत्तर तांबवे सभामंडप 13 लक्ष, भोळेवाडी भोळाईदेवी
मंदिर सभामंडप 13 लक्ष, सुपने सभामंडप 20 लक्ष, मंद्रुळकोळे पाटीलआवाड दत्त मंदिर सभामंडप
13 लक्ष, पाडळी संजयनगर दलितवस्ती सभामंडप 13 लक्ष, कळंत्रेवाडी कुंभारगाव सभामंडप
13 लक्ष, कुंभारगाव बामणवाडी सभामंडप 13 लक्ष व आबईचीवाडी धनगरवस्ती सभामंडप 13 लक्ष
अशा एकूण 04 कोटी 06 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. सन 2023-24 डोंगरी विकास निधीतून
आरेवाडी स्मशानभूमी रस्ता 6.21 लक्ष, उत्तर तांबवे शाळा दुरुस्ती 2.07 लक्ष, केंजळवाडी
निवडे अंगणवाडी इमारत 11.25 लक्ष, बांबवडे अंगणवाडी इमारत 11.25 लक्ष, शिंदेवाडी नाईकबा वस्ती अंगणवाडी
इमारत 11.25 लक्ष, ढेरुगडेवाडी येराड अंगणवाडी इमारत 11.25 लक्ष,आंब्रुळे शाळा दुरुस्ती
3.57 लक्ष, सळवे नळ पाणी पुरवठा योजना विहिर व साठवण टाकीसह दुरुस्ती 20 लक्ष,मणेरी
चिंचेचे आवाड साठवण टाकी 10 लक्ष, धावडे सभामंडप 13 लक्ष, सदुवर्पेवाडी सळवे नळ पाणी
पुरवठा योजना 15 लक्ष अशा एकूण 114.85 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.लघु पाटबंधारे
विभागांतर्गत वळण बंधारा व पाण्याचे पाट दुरुस्तीसाठी सन 2023-24 चे जिल्हा वार्षिक
आराखडयातून मरळी गव्हाणवाडी वळण बंधारा 15
लक्ष, कुठरे कोल्हापूर पध्दतीचा बंधारा दुरुस्ती 45 लक्ष, कोकीसरे वळण बंधारा दुरुस्ती
10 लक्ष, सडाबोडकी पाझर तलाव दुरुस्ती 7 लक्ष, वाटोळे वळण बंधारा 17 लक्ष, तोंडोशी
वळण बंधारा पाट दुरुस्ती 10 लक्ष, मणदुरे खडकात वळण बंधारा दुरुस्ती 15 लक्ष,कडवे बुद्रुक
ग्रामतलाव दुरुस्ती 7 लक्ष, तारळे किडके धरण वळण बंधारा व पाट दुरुस्ती 10 लक्ष, बामणेवाडी
भांबे पाट दुरुस्ती 10 लक्ष, काठी पाट दुरुस्ती 10 लक्ष, मराठवाडी दिवशी खुर्द साठवण
हौद व पाट 25 लक्ष व डेरवण वळण बंधारा दुरुस्ती 10 लक्ष, बनपेठवाडी शेती पाट दुरुस्ती
10 लक्ष, येराड शांतीनगर पाट दुरुस्ती 5 लक्ष या एकूण 02 कोटी 06 लक्ष रुपयांचा निधी
मंजूर झाला असून पाटण विधानसभा मतदार संघातील डोंगरी व दुर्गम भागातील अनेक गावांमध्ये
ही विकास कामे मार्गी लागणार आहेत.
No comments:
Post a Comment