दौलतनगर दि.14:- पाटण विधानसभा मतदारसंघातील विविध
गावांतील अंतर्गत रस्ते,पोहोच रस्ते व ग्रामपंचायत कार्यालय इमारत आदी कामे कोयना
भूकंप पुनर्वसन निधी मधून मंजूर होण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे
यांचेकडे पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी शिफारस केली होती.त्यानुसार कोयना
भूकंप पुनर्वसन निधीमधून पाटण विधानसभा मतदारसंघातील सभामंडप,संरक्षक भिंती,अंतर्गत रस्ते,पोहोच रस्ते व ग्रामपंचायत
कार्यालय इमारत आदी कामांसाठी 9 कोटी 70 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याचा
शासन निर्णय राज्य शासनाचे महसूल व वनविभाग (आपत्ती व्यवस्थापन-मदत व
पुनर्वसन) विभागाने पारित केला असल्याची माहिती पालकमंत्री
ना.शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचेवतीने प्रसिध्दीपत्रकांत देण्यात आली आहे.
प्रसिध्दीपत्रकांत पुढे म्हंटले
आहे की, पाटण विधानसभा मतदारसंघातील सभामंडप,संरक्षक भिंती,अंतर्गत रस्ते,पोहोच
रस्ते व ग्रामपंचायत कार्यालय इमारती नादुरुस्त झाले असल्याने या रस्त्यांचे
कामांसाठी निधी मंजूर होण्यासाठी संबंधित गावातील ग्रामस्थांनी पालकमंत्री ना.शंभूराज
देसाई यांचेकडे मागणी केली होती. सदर गावातील ग्रामस्थांची होणारी गैरसोय लक्षात
घेता या गावांतील अंतर्गत सभामंडप,संरक्षक भिंती,अंतर्गत
रस्ते,पोहोच रस्ते व ग्रामपंचायत कार्यालय इमारत आदी विकास कामे ही कोयना भूकंप
पुनर्वसन निधी मधून मंजूर होण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे
यांचेकडे पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी शिफारस केली होती. त्यानुसार कोयना
भूकंप पुनर्वसन निधीमधून पाटण विधानसभा मतदारसंघातील अंतर्गत रस्ते,पोहोच रस्ते व ग्रामपंचायत
कार्यालय इमारत आदी कामांसाठी 9 कोटी 70 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याचा
शासन निर्णय राज्य शासनाचे महसूल व वनविभाग (आपत्ती व्यवस्थापन-मदत व
पुनर्वसन) विभागाने पारित केला असून यामध्ये कुसवडे दिवशी खुर्द
स्मशानभूमी रस्ता सुधारणा 15 लक्ष, चिंचेवाडी ज्ञानेश्वर महाराज सभामंडप 15 लक्ष, लोरेवाडी
नुने सभामंडप 15 लक्ष, डोणी येथे सभामंडप 15 लक्ष, कडवववाडी नाणेगाव
बु येथे सभामंडप 15 लक्ष, केळोली केदारलिंग मंदिर संरक्षक भिंत 15 लक्ष, डॉ.बाबासाहेब
आंबेडकर स्मारक पाटण म्हावशी पेठ दुरुस्ती 50 लक्ष, गणेवाडी ठोमसे त्र्यंबकेश्वर
मंदिर सभामंडप 15 लक्ष, जमदाडवाडी कदमनगर प्रा.शाळा ते ओढया बंदीस्त गटर 10 लक्ष, आबदारवाडी
छ.शिवाजी महाराज स्मारक परिसर सुशोभिकरण 5 लक्ष, कवरवाडी सुतारवस्ती
सभामंडप 10 लक्ष, बेलवडे खुर्द विक्रम मंडळ सभामंडप 15 लक्ष, वरंडेवाडी
आंबेघर काळूबाई मंदिरासमोर सभामंडप 15 लक्ष,
मोरगिरी सुतारवस्ती येथे सभामंडप 15
लक्ष, पेठशिवापूर येथे ग्रामपंचायत कार्यालय इमारत 25 लक्ष, शिंदेवाडी
येथे हनुमान मंदिरासमोर सभामंडप 15 लक्ष, मंगेवाडी मरळी येथे दत्त मंदिर सभामंडप 15 लक्ष, सातर
येथे सभामंडप 15 लक्ष, जिंती अंतर्गत रस्ता सुधारणा 20 लक्ष, सळवे
कुंभार समाज सभामंडप 15 लक्ष, निनाईवाडी कसणी येथे सभामंडप 15 लक्ष, माटेकरवाडी
येथे सभामंडप 15 लक्ष, गलमेवाडी येथे ग्रामपंचायतीच्या मोकळया जागेमध्ये सभामंडप
15 लक्ष, खिवशी सुतारवस्ती सभामंडप 15 लक्ष, बोत्रेवाडी
कुंभारगाव कॅनाल ते वाडी संरक्षक भिंत 25 लक्ष, कोळगेवाडी विहिर
बांधकाम 10 लक्ष, येराड खंडूचा वाडा विहिर बांधकाम 5 लक्ष, वस्ती
साकुर्डी येथे रामोशी समाज सभामंडप 15 लक्ष,
काढणे स्मशानभूमी सुधारणा 10 लक्ष, पाडळी
पाडळेश्वर मंदिर संरक्षक भिंत 15 लक्ष, केसे येथे येथे मुस्लिम दफन भूमी ते वारुंजी शिव रस्त्यावर मोरी
बांधकाम व रस्ता सुधारणा 20 लक्ष, कोरिवळे शिवाजी आनंदा शिंदे यांचे घर ते यशवंत तुकाराम शिंदे
यांचे घरापर्यंतचा आर.सी.सी.गटर 15 लक्ष, कोंडावळे रस्ता सुधारणा 20 लक्ष, सलतेवाडी
वाझोली उर्वरित रस्ता सुधारणा 15 लक्ष, सुर्यवंशीवाडी सांगवड जोतिबा मंदिर ते स्मशानभूमी रस्ता 20
लक्ष, मोडकवाडी जिंती हेळोबा देवस्थान सुधारणा 20 लक्ष, सणबूर
विठ्ठलवाडी अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण 15 लक्ष, झाकडे पवारवस्ती
अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लक्ष, सुपुगडेवाडी कुठरे ता.पाटण येथे अंतर्गत कदमवस्ती व लोकरेवस्ती
रस्ता सुधारणा 15 लक्ष, पाचुपतेवाडी चोपदार बांध ते जाधववाडी रस्ता सुधारणा 20 ल क्ष, खालची
शिद्रुकवाडी अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लक्ष,
शेडगेवाडी मस्करवाडी संरक्षक भिंत 20 लक्ष, राजवाडा
घाणव रस्ता सुधारणा 5 लक्ष, खिवशी येथे सभामंडप सुधारणा 8 लक्ष, खिवशी
सभामंडप वाढीव काम 5 लक्ष, महाबळवाडी दाढोली येथे दत्त मंदिरासमोर ग्रामपंचायतीच्या मोकळया
जागेमध्ये सभामंडप 13 लक्ष, साखरी
येथे संरक्षक भित 20 लक्ष, ढेरुगडेवाडी येराड येथे शाळा खोली 14 लक्ष, घाणव
शेळकेवस्ती रस्ता सुधारणा 10 लक्ष, सडानिनाई उर्वरित रस्ता सुधारणा 15 लक्ष, सुभाषनगर
कराड चिपळूण रोड वडाचे झाड ते बाळासो शिर्के यांचे शेड रस्ता सुधारणा 15 लक्ष, हेळवाक
कोंडीबा शेलार यांचे घर ते मुख्य रस्ता सुधारणा 15 लक्ष, कुशी
ते वेखंडवाडी रस्ता सुधारणा 15 लक्ष, कुसरुंड गांधीनगर ते हायस्कूल अंतर्गत रस्ता सुधारणा 15
लक्ष, हारुगडेवाडी नाडोली अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लक्ष, नाव
बौध्दवस्ती रस्ता सुधारणा 10 लक्ष, गोवारे गवळीनगर येथे रस्ता सुधारणा 20 लक्ष, केरळ
नंदा पवार यांचे घर ते झरा रस्ता व मोरी बांधकाम 20 लक्ष, घाटेवाडी
मालोशी सालादेवी मंदिर रस्ता सुधारणा 25 लक्ष,
नुने खराडेवस्ती महाडीकवाडी केदारेश्वर मंदिर
पोहोच रस्ता सुधारणा 25 लक्ष, धडामवाडी केरळ येथे ओढयावर स्लॅब ड्रेन 25 लक्ष या 61
कामांना 9 कोटी 70 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याचे पत्रकांत म्हंटले आहे.
No comments:
Post a Comment