दौलतनगर दि.15:- पाटण विधानसभा मतदारसंघातील नवीन
ग्रामपंचायत कार्यालय इमारती, जनसुविधा योजनेतून स्मशानभूमी शेड, निवारा शेड व
स्मशानभूमी सुधारणा तसेच गावा-गावातील अंतर्गत रस्त्यांच्या कामांना निधी मंजूर
होण्यासाठी पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी सन 2025-26 च्या जिल्हा वार्षिक
आराखडयामध्ये ग्रामपंचायत कार्यालय,स्मशानभूमी व अंतर्गत रस्त्यांची कामे
प्रस्तावित केली होती.त्यानुसार या कामांचा सन 2025-26 च्या जिल्हा वार्षिक
आराखडयामध्ये समावेश होऊन पाटण विधानसभा मतदारसंघातील ग्रामपंचायत कार्यालय इमारती, स्मशानभूमी
शेड,निवारा शेड व स्मशानभूमी सुधारणा तसेच
गावांतर्गत रस्त्यांच्या कामांना जनसुविधा योजने अंतर्गत 10 कोटी 22 लक्ष
50 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती पालकमंत्री ना.शंभूराज देसाई
यांचे कार्यालयाचेवतीने प्रसिध्दीपत्रकांत देण्यातआली आहे.
प्रसिध्दीपत्रकांत पुढे म्हटले आहे
की, पाटण विधानसभा मतदारसंघातील गावातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी नवीन
ग्रामपंचायत कार्यालय इमारत, स्मशानभूमी शेड,स्मशानभूमी निवारा शेड व
स्मशानभूमींची सुधारणा अशी विविध विकास कामे मंजूर होण्यासाठी पालकमंत्री
ना.शंभूराज देसाई यांचेकडे निवेदनाव्दारे मागणी केली होती. त्यानुसार या विकास
कामांना जिल्हा वार्षिक आराखडयातून निधी मंजूर होण्यासाठी प्रस्तावित केल्यानंतर या कामांचा जनसुविधा
योजने अंतर्गत समावेश करण्यात येऊन या कामांना 10 कोटी 22 लक्ष 50 हजार रुपयांचा
निधी मंजूर झाला आहे. जनसुविधा योजने अंतर्गत प्रत्येकी 15 लाख या प्रमाणे 14 नविन ग्रामपंचायत कार्यालय इमारतींचे कामांना
02 कोटी 10 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला असून यामध्ये चव्हाणवाडी (धामणी),धामणी,घोटील,शेंडेवाडी,चोपडी,मराठवाडी
(मेंढ), जरेवाडी, बहुले, कुसवडे, जमदाडवाडी, गुढे, टोळेवाडी व सोनाईचीवाडी व चव्हाणवाडी
(नाणेगाव) या ग्रामपंचायत कार्यालय इमारतींचे कामांचा समावेश आहे.तर जनुसविधा
योजने अंतर्गत मंजूर स्मशानभूमी शेड,निवारा शेड व स्मशानभूमी सुधारणा करण्याचे
मंजूर कामांमध्ये आडदेव वरचे स्मशानभूमी निवारा शेड 3.90 लक्ष, कुंभारगाव
स्मशानभूमी निवारा शेड 3.90 लक्ष, चोपडी
स्मशानभूमी निवारा शेड 3.90 लक्ष, मान्याचीवाडी
कुंभारगाव मातंगवस्ती स्मशानभूमी निवारा शेड 3.90 लक्ष, मोरेवाडी
पेठशिवापूर येथे स्मशानभूमी निवारा शेड 3.90 लक्ष, सुतारवाडी मालदन स्मशानभूमी निवारा शेड 3.90 लक्ष, आडूळ
पेठ स्मशानभूमी निवारा शेड 4 लक्ष, जमदाडवाडी स्मशानभूमी निवारा शेड 4 लक्ष, तामिणे
निवारा शेड 4 लक्ष, त्रिपुडी स्मशानभूमी
निवारा शेड 4 लक्ष, धनगरवाडा मरड निवारा शेड 4 लक्ष, बिबी
येथे स्मशानभूमी निवारा शेड 4 लक्ष, येरफळे येथे निवारा शेड 4 लक्ष, लोटलेवाडी
काळगाव निवारा शेड 4 लक्ष, वाटोळे स्मशानभूमी निवारा शेड 4 लक्ष, सावरघर
स्मशानभूमी निवारा शेड 4 लक्ष, अंबवडे खुर्द येथे स्मशानभूमी शेड 3.90 लक्ष, आंबवणे
शेळकेवस्ती स्मशानभूमी शेड 3.90 लक्ष, काठी
येथे स्मशानभूमी शेड 3.90 लक्ष, काठीटेक येथे स्मशानभूमी शेड 3.90 लक्ष, काढणे
बौध्दवस्ती स्मशानभूमी दुरुस्ती 3.90 लक्ष,
कारळे पोकळयाचीवाडी येथे स्मशानभूमी शेड
3.90 लक्ष, कुंभारवस्ती नाटोशी स्मशानभूमी शेड 3.90 लक्ष, केळोली वरची येथे स्मशानभूमी शेड 3.90 लक्ष, केळोली
खालची येथे स्मशानभूमी शेड 3.90 लक्ष, कोदळ पुनर्वसन स्मशानभूमी
शेड 3.90 लक्ष, कोळणे येथे स्मशानभूमी
शेड 3.90 लक्ष, कोळेकरवाडी
डेरवण येथे स्मशानभूमी शेड 3.90 लक्ष, खालची
केर येथे स्मशानभूमी 3.90 लक्ष, गोषटवाडी सुतारवस्ती स्मशानभमी शेड 3.90 लक्ष, चोरगेवाडी
काळगाव स्मशानभूमी शेड 3.90 लक्ष, जंगमवाडी धजगाव येथे स्मशानभूमी शेड 3.90 लक्ष, जंगलवाडी तारळे स्मशानभूमी
शेड 3.90 लक्ष, जाधववाडी चाफळ स्मशानभूमी शेड 3.90 लक्ष, झाकडे
गावठाण स्मशानभूमी शेड 3.90 लक्ष, ढेबेवाडी लिंगायत समाज स्मशानभूमी निवारा शेड 3.90 लक्ष, तारळे
देटकेवस्ती स्मशानभूमी शेड 3.90 लक्ष, दुटाळवाडी नुने स्मशानभूमी शेड दुरुस्ती 3.90 लक्ष, नाईकबावस्ती
शिंदेवाडी स्मशानभमी शेड 3.90 लक्ष, नाडे येथे स्मशानभूमी शेड 3.90 लक्ष, नेरळे
स्मशानभूमी शेड 3.90 लक्ष, पळयाचावाडा
दास्तान स्मशानभूमी शेड 3.90 लक्ष, पाचगणी पुनर्वसन शिंदेवाडी स्मशानभूमी शेड 3.90 लक्ष, पाणेरी
गावठाण येथे स्मशानभूमी शेड 3.90 लक्ष, बादेवाडी
धामणी स्मशानभूमी शेड 3.90 लक्ष, बोर्गेवाडी डेरवण येथे स्मशानभूमी शेड 3.90 लक्ष, मंद्रुळकोळे बौध्दवस्ती
स्मशानभूमी शेड 3.90 लक्ष, मकाईचीवाडी बिबी स्मशानभूमी शेड 3.90 लक्ष, मणदुरे
स्मशानभूमी शेड 3.90 लक्ष, मरड येथे स्मशानभूमी शेड
3.90 लक्ष, महाबळवाडी दाढोली येथे स्मशानभूमी शेड 3.90 लक्ष, रेडेवाडी कडवे खुर्द
धनगरवस्ती स्मशानभूमी शेड 3.90 लक्ष, वाघणे स्मशानभूमी शेड
3.90 लक्ष, शिद्रुकवाडी खळे खालची येथे स्मशानभूमी शेड 3.90 लक्ष, शिवंदेश्वर
स्मशानभूमी शेड 3.90 लक्ष, सणबूर बौध्दवस्ती स्मशानभूमी शेड 3.90 लक्ष, सणबूर
विठ्ठलवाडी स्मशानभूमी शेड 3.90 लक्ष, सळवे मान्याचीवाडी स्मशानभूमी शेड 3.90 लक्ष, सांगवड
स्मशानभूमी शेड 3.90 लक्ष, सुर्यवंशीवाडी येथे स्मशानभूमी शेड 3.90 लक्ष, हुंबरणे
स्मशानभूमी शेड 3.90 लक्ष, आचरेवाडी स्मशानभूमी शेड व संरक्षक भिंत 10 लक्ष, कुसवडे
येथे स्मशानभूमी सुधारणा 4 लक्ष, गव्हाणवाडी स्मशानभूमी सुधारणा 4 लक्ष, गोषटवाडी
राममळा स्मशानभूमी शेड 4 लक्ष, घाणव येथे स्मशान भूमी शेड 4 लक्ष, घोटील
स्मशानभूमी शेड 4 लक्ष, चाफळ स्मशानभूमी शेड 4 लक्ष, जुंगटी मळेवाडा येथे स्मशानभूमी शेड 4 लक्ष, टोळेवाडी
स्मशानभूमी शेड 4 लक्ष, डावरी वरची बौध्दवस्ती स्मशानभूमी सुधारणा 4 लक्ष, तामिणे स्मशानभूमी
शेड 4लक्ष, दिवशी खुर्द स्मशानभूमी शेड 4 लक्ष, नवसरवाडी
स्मशानभूमी सुधारणा 4 लक्ष, निनाईवाडी
कसणी स्मशानभूमी शेड 4 लक्ष, पाणेरी वाल्मिकी धनगरवाडा
स्मशानभूमी 4 लक्ष, बनपूरी येथे स्मशानभूमी शेड 4 लक्ष, बनपूरी
शिंगमोडेवाडी येथे स्मशानभूमी शेड 4 लक्ष, बांबवडे स्मशानभूमी
सुधारणा 4 लक्ष, भिकाडी स्मशानभूमी शेड 4 लक्ष, मणदुरे
मागासवर्गीय वसती स्मशानभूमी शेड 4 लक्ष, मल्हारपेठ पानस्करवाडी स्मशानभूमी शेड 4 लक्ष, मसुगडेवाडी
दाढोली येथे स्मशानभूमी शेड 4 लक्ष, माटेकरवाडी नं.1 स्मशानभूमी शेड 4 लक्ष, मोरगिरी
स्मशानभूमी सुधारणा 4 लक्ष, वन स्मशानभूमी शेड 4 लक्ष, वरेकरवाडी नाटोशी
स्मशानभूमी शेड 4 लक्ष, शिंगणवाडी स्मशानभूमी
शेड 4 लक्ष, शेडगेवाडी विहे स्मशानभूमी निवारा शेड 4 लक्ष, शेळकेवस्ती
कुसवडे स्मशानभूमी शेड 4 लक्ष, सातेवाडी कुंभारवस्ती नाटोशी स्मशानभूमी शेड 4 लक्ष, सुतारवस्ती
नाटोशी स्मशानभूमी शेड 4 लक्ष, सोनवडे बौध्दवस्ती स्मशानभूमी संरक्षक भिंत 4 लक्ष, हुंबरवाडी
स्मशानभूमी शेड 4 लक्ष, हेळवाक स्मशानभूमी शेड 4 लक्ष या कामांचा समावेश असून संभाजीनगर
वेखंडवाडी अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लक्ष, जांभूळबन गावडेवाडी अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लक्ष, भिकाडी
अंतर्गत रस्ता सुधारणा 20लक्ष, गोरेवाडी मुरुड अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लक्ष, सुतारवस्ती
गोषटवाडी अंतर्गत रस्ता सुधारणा 10 लक्ष, शिद्रुकवाडी काढणे वरची अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लक्ष, मळयाचीवाडी
काळगाव अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लक्ष, हुंबरवाडी अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लक्ष, बहुले
अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लक्ष, हावळेवाडी अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लक्ष, नारळवाडी
मल्हारपेठ वासुदेव पवार यांचे शेडपर्यंत रस्ता सुधारणा 10 लक्ष, सोनाईचीवाडी
दिपक यांचे घर ते बाजीराव काळे यांचे घर रस्ता सुधारणा 15 लक्ष, तळीये
सुतारवाडा रस्ता सुधारणा 15 लक्ष, नाव
अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लक्ष, मारुल तर्फ पाटण शेळकेवस्ती रस्ता सुधारणा 15 लक्ष, चोरगेवाडी
काळगाव अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लक्ष, घोटील अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लक्ष, काठीटेक
अंतर्गत रस्ता सुधारणा 20 लक्ष, सुंदरनगर डांगीष्टेवाडी अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लक्ष, लोरेवाडी
मुरुड अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लक्ष, जिती अंतर्गत रस्ता सुधारणा 20 लक्ष, वाटोळे
अंतर्गत रस्ता सुधारणा 20 लक्ष, भालेकरवाडी डावरी अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लक्ष, नवजा
अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण 10 लक्ष, बोपोली अंतर्गत रस्ता सुधारणा 10 लक्ष, दवंडेवस्ती
किसरुळे येथे स्मशानभूमी रस्ता सुधारणा 5 लक्ष ही कामे मंजूर झाली असून निविदा
प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तातडीने ही कामे हाती घेण्यात येणार असल्याचे शेवटी
प्रसिध्दीपत्रकांत म्हंटले आहे.

No comments:
Post a Comment