Monday, 17 November 2025

पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई यांचा 59 वा वाढदिवस विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा. दौलतनगर ता.पाटण येथे हितचिंतक,पदाधिकारी व कार्यकर्ते यांची मांदियाळी.

 


दौलतनगर दि.7:-लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाचे प्रमुख,महाराष्ट्र राज्याचे पर्यटन,खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री तसेच सातारा जिल्हा पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई यांचा 59 वाढदिवस दौलतनगर ता.पाटण येथे विविध उपक्रमांनी मोठया उत्साहात साजरा झाला.त्यांच्या वाढदिवसानिमित्त कारखाना कार्यस्थळावर सकाळपासून रात्री उशीरापर्यंत शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्ते,पदाधिकारी व हितचिंतक यांची मोठी गर्दी झाली  होती.वाढदिवसानिमित्त त्यांचे औक्षण सौ. स्मितादेवी देसाई,सौ.अस्मितादेवी देसाई, डॉ.सौ.वैष्णवीदेवी देसाई यांनी केले.यावेळी त्यांच्या मातोश्री श्रीमती विजयादेवी देसाई यांचेकडून त्यांनी आशिर्वाद घेतले. मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई,लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई, कन्या कु. ईश्वरी देसाई, चि. जयराज देसाई, आदित्यराज देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती.

                   पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे 59व्या वाढदिवसानिमित्त सकाळी कुटुंबियांच्या वतीने औक्षण झालेनंतर कारखाना कार्यस्थळावरील श्री गणेश मंदीरामध्ये गणेश दर्शन करुन मरळी  येथे ग्रामदैवत निनाईदेवीचे दर्शन झालेनंतर ग्रामपंचायत व ग्रामस्थ मरळी यांच्यावतीने सत्कार करुन वाढदिवसानिमित्ताने अभिष्टचिंतन करण्यात आले.त्यानंतर कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांच्या पुतळा, स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांची समाधी व पुर्णाकृती  पुतळयास व लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे पुर्णाकृती पुतळयास पुष्पचक्र अपर्ण व विनम्र अभिवादन केल्यानंतर लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे सन 2025-26 चे गळीत हंगामध्ये उत्पादित झालेल्या साखर पोती पूजन कार्यक्रम झाल्यानंतर हिंदुहदयसम्राट शिवसेना प्रमुख कै.बाळासाहेब ठाकरे यांचे 13 व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाच्यावतीने त्यांना विनम्र अभिवादन करुन पुण्यस्मरण दिनानिमित्त गरीब कुटुंबातील महिलांना संसार उपयोगी साहित्याचे व शालेय विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.शिवदौलत सहकारी बँक लि.मल्हारपेठ या बँकेच्या दौलतनगर ता.पाटण येथील शाखेच्या 22 व्या वर्धापनदिन समारंभास उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.त्यानंतर पहिले शिवतिर्थ नाडे नवारस्ता येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळा परिसरामध्ये उभारण्यात आलेल्या सातारा जिल्हयातील पहिल्या 104 फुट उंचीच्या भगव्या ध्वजाचा लोकार्पण सोहळा ना.शंभूराज देसाई यांचे शुभहस्ते संपन्न झाला.तद्नंतर दौलतनगर येथील नविन आयटीआयचे इमारतीमध्ये वाढदिवसानिमित्त आयोजित सर्व रोग निदान शिबीराचे उद्घाटन करुन त्यांचे निवासस्थानी शिवविजय हॉल येथे आगमन झालेनंतर वाढदिवसानिमित्त कार्येकर्ते,हितचिंतक व आम जनतेच्यावतीने निवासस्थानी शिवविजय हॉल येथे उपस्थित राहून शुभेच्छा स्विकारण्यात आल्या.

       ना.शंभूराज देसाई यांना शुभेच्छा देण्यासाठी कारखाना कार्यस्थळावर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी गर्दी केली होती. ना.शंभूराज देसाई यांना दूरध्वनीव्दारे व समक्ष भेटून अनेक पदाधिकारी,कार्यकर्ते व हितचिंत यांनी शुभेच्छा दिल्या. यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे, ना.अजिदादा पवार, मंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे, ना.मकरंद (आबा) पाटील, ना.प्रकाश आबीटकर,ना.जयकुमार गोरे,ना.पंकज भोयर,खासदार श्रीकांत शिंदे,खासदार श्रीरंग आप्पा बारणे,खासदार मिलिंद देवरा,खासदार संदिपान भुमरे,माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर,आमदार मनोज घोरपडे, आमदार अतुल भोसले, आमदार निलेश राणे,आमदार अमल महाडीक,आमदार बालाजी कल्याणकर,माजी मंत्री आमदार सुरेशभाऊ खाडे, आमदार निरंजन डावखरे,आमदार राजेश पवार,आमदार इद्रीस नायकवडी,आमदार संजना जाधव,आमदार आनंदराव भोंडारकर,आमदार मनिषा कायंदे,माजी मंत्री आमदार विजय शिवतारे, माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील,माजी खासदार रामदास तडस,माजी मंत्री बाळासाहेब पाटील,माजी आमदार सुनिल धांडे,आमदार ज्ञानराज चौगुले,महाराष्ट्र केसरी पै.चंद्रहार पाटील, ना.नरेंद्र आण्णासाहेब पाटील,सारंग श्रीनिवास पाटील,उदयसिंह पाटील उंडाळकर,आदिराज पाटील,शारदाताई जाधव,शिवसेना जिल्हाप्रमुख रणजितसिंह भोसले, अंकूश (बाबा)कदम,इंद्रजित निंबाळकर सरकार, संजीवराजे नाईक निंबाळकर,सुधीर वारंग,नितीन कोळेकर,अभिजित माने, राजेंद्र देसाई, ओमकार महिंदकर,प्रदिप सपकाळ,अजित बेनाडीकर (मामा),माजी आमदार आनंदराव पाटील(नाना),मुकेश पवार, दत्तात्रय गरुड, सुभाष गोरे पाटील, गणेश साळुंखे, डॉ. एन. एम. जोशी,अशोक जाधव, प्रणव थोरवे,योगेश फटवाड,विशाल कचरे,शुभग बर्गे,शाहिद कुरेशी,शरद संकपाळ, समीर पटेल,अमृता गोखले सातारा,अतुल कोळेकर,आसिफ सय्यद,शाम काळे,विजय पवार,पह्युम पठाण,साहिल खामकर,नाना सावंत,डॉ.शेखर घोरपडे,हर्षद जगदाळे,ॲङ सर्वेश डिगे,विजयकुमार मगर,प्रकाश काळकुटे,राजू भोसले,बाळासो सपकाळ,गणेश शिरोळे,राहूल वळवडे,गजानन शेगुले,दिपक धायगुडे,अमित कदम,वल्लभ सुखटणकर,सुभाष माने नागपूर,मोहन पाटील,जय देसाई,साहिल थोरात,अच्युत खलाटे, संगम मतकर,रमेश चव्हाण कोल्हापूर,नकूल घापडे वाशिम,शशिकांत पिसाळ,धिरज पाटील सुपने, सुनिता महाडीक चाळीसगाव,सुनिल खत्री कोरेगाव,सचिन मोहिते कराड, अक्षय बाबर कराड, योगेश कदम नांदेड,मंगेश खुडलकर,अभिजित देशमुख वाशिम,दत्ता सावंत, जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधिक्षक तुषार दोशी,मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागराजन,सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता संतोष रोकडे, कार्यकारी अभियंता राहूल अहिरे, उपअभियंता गिरीश सावंत, संजय शिंदे, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता संतोष नलवडे,उपअभियंता मयुर पवार, शाखा अभियंता संदिप पाटील, रासकर,जयवंतराव शेलार,व्हा.चेअरमन पांडूरंग नलवडे, सोमनाथ खामकर,बबनराव शिंदे,प्रशांत पाटील,शशिकांत निकम,सुनील पानस्कर,बळीराम साळुंखे,शंकर पाटील,लक्ष्मण बोर्गे,भागोजी शेळके,माजी चेअरमन अशोकराव पाटील, सर्जेराव जाधव,सौ.दिपाली पाटील,श्रीमती जयश्री कवर,शिवदौलत बँकेचे चेअरमन संजय देशमुख,व्हा.चेअरमन कुसुम मोहिते,ॲङमिलिंद पाटील,अशोकराव पाटील,मधुकर पाटील,चंद्रकांत पाटील,सुनील पवार,वाय.के.जाधव,मोहन पानस्कर,नेताजी मोरे,धोंडीराम भोमकर,हेमंत पवार,सभापती बाळासो पाटील,उपसभापती विलास गोडांबे,राजेंद्र पाटील,दादासो जाधव,संग्राम मोकाशी,बाळासो सुर्यवंशी,मानसिंग कदम,धनाजी गुजर,श्रीमती जयश्री पवार,नितीन यादव,जोतिराज काळे,समीर भोसले,सुधाकर देसाई,विजय शिंदे,दिपक गव्हाणे,शिवशंभू दूध संघाचे चेअरमन अधिक पाटील,संजय शिर्के,सर्जेराव शिर्के,आबासो शिंदे,व्यंकट पाटील,विलास देसाई,जयदिप पाटील,माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पवार, बशीर खोंदू, प्रदिप पाटील,आर.बी.पवार,डी.वाय.पाटील,माजी पंचायत समिती सदस्य सुरेश पानस्कर,संतोष गिरी,पंजाबराव देसाई,हणमंतराव चव्हाण,ॲङडी.पी.जाधव, सावळाराम लाड,अजय देसाई,नथूराम सावंत,पांडूरंग बेबले,अमोल जगताप,सदानंद साळुंखे,बाळासो पाटणकर,केशव कदम,गजानन पडयाळ,विलास कुराडे,भरत साळुंखे,शिवाजी बोंगाणे, अभिजित पाटील,गजानन जाधव,आर.बी.पवार,विजय देशमुख,बबनराव भिसे,पांडूरंग शिरवाडकर,उत्तम मोळावडे,प्रकाश पवार,नाथा जाधव,जालंदर पाटील,विजय मोरे,दादा जाधव,नथुराम कुंभार,मधुकर शिंदे,गणेश भिसे,किसन गालवे,किशोर गुरव,आनंदा मोहिते,मनोज मोहिते,रणजित पाटील,मनोज पाटील,अंकूश महाडीक,शिवाजीराव शेवाळे,सचिन यादव,दत्तात्रय चोरगे,सागर नलवडे,अनिल शिंदे,बाळासो शेजवळ,नाना पवार,सलीम इनामदार,मिलिंद पाटील,चंद्रकांत चौधरी,प्रकाश पाटील,लक्ष्मण देसाई,शिवाजी शिंदे,सचिन पाटील,संदिप सावंत,बाळासाहेब खबाले,सदाभाऊ जाधव,रमेश जाधव,मनिष चौधरी, वैभव देशमुख,किरण दशवंत,संग्राम पाटील,प्रशांत मोरे,राजू चव्हाण, अवधूत पवार,वैभव भोसले,समाधान पवार,सुजित शिंदे,संदिप कोळेकर,गंगाराम यादव,गणेश भिसे,नवनाथ पाळेकर,बाळासो गायकवाड,सुनिल माथणे,सुधीर नायकवडी, महेश पाटील,नाना साबळे,तुषार चाळके,प्रभाकर शिंदे,संदिप पाटील,सावळाराम लाड,अजय देसाई,अमोल देसाई, अमोल मोहिते,विक्रम जाधव,अधिक नलवडे,ऋतुराज पाटील,अमित गव्हाणे,स्वप्निल बादल,अमोल यादव,राजू कोळेकर,अमोल पाटील,राहूल कदम,स्वप्निल मोरे,रोहित मोरे,गौरव पवार,शंकर मोरे,संजय देसाई,किसन गालवे,सुधीर नायकवडी,राजेंद्र कायगुडे,प्रशांत पवार,विलास मोरे,मुजम्मिल खोंदू,नामदेव नाझरे,संपत कोळेकर,शामराव पवार,शरद देसाई, विकास देशमुख, बाबुराव गुढेकर, आप्पा मगरे, मधुकर भिसे,अशोक पवार,गणपत यादव,एकनाथ जाधव,तुकाराम जाधव,विकास गिरी गोसावी,राजू माळी,विनोद कदम,शिवाजी देसाई,राजेश दशवंत,निलेश गुलगे,हरी वीर,मुगुटराव केंजळे,दत्तात्रय पाटील,शंकर तावरे, विष्णू पवार,नाना साबळे,रणजित सुर्वे,विजय पाटील,कैलास गादेकर,श्रीरंग साळुंखे,अशोक हिमणे,दै.पुढारीचे तुषार देशमुख,दै.तुरुण भारत संभाजी भिसे, दै.मुक्तागिरी विद्या म्हासुर्णेकर,दै.प्रभात विजय लाड,दै.पुण्यनगरी संजय लोहार,दै.ऐक्य श्रीकांत पाटील,दै.लोकमंथन निलेश साळुंखे,पाटण सम्राटच्या विनोदिनी देसाई यांचेसह विविध गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटींचे चेअरमन,व्हा.चेअरमन,संचालक यांनी समक्ष भेटून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.





No comments:

Post a Comment